इचलकरंजी महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा विविध कारणांनी चर्चेत आली असून सत्ताधारी गटातील नगरसेवक राजू बोंद्रे आणि ओमकार सुर्वे यांनी सायकलवरून महापालिकेत प्रवेश करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.