वर्धा जिल्ह्यात जमीन भेगाळल्याने कपाशीचे पीक धोक्यात आले आहे. पाण्याच्या कमतरतेने जमिनीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्यान कपाशीच्या झाडांची मुळ उघडी पडली आहे.