घाटंजी तालुक्यात अजून पर्यंत शासनाने जाहीर केलेली अनुदानाची मदत मिळालेली नाही. कपाशी पिकाला बोंड लागली नाहीत. सोयाबीन हातची गेली. निगरगट्ट सरकार शेतकऱ्यांची थट्टा करीत आहे.