नवीन वर्षात कापसावरील आयात शुल्क ११% झाल्याने खान्देशात कापूस दरात मोठी वाढ झाली आहे. क्विंटलला ७१०० रुपयांवरून आता ७४०० ते ७६०० रुपये भाव मिळत आहे