देशभर कामगार संघटनेच्या वतीन आज आंदोलन व बंदची हाक पुकारन्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मुरबाड तालुक्यातील धानिवली जवळ टेक्नोक्राफ्ट या कंपनी लगत कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्ग रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आले आहे.