जालना जिल्ह्यातल्या बदनापूर शहरातील रेल्वे स्टेशन रोडवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यावतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली.