पुण्याच्या भोर तालुक्यातील हिरडस मावळ येथे मागच्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने, निवंगन येथे डोंगराला गेले तडे. तडे पडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण. आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने भूस्खलनाची भीती..