मुंबई- गोवा महामार्गाला लागलेल्या भेगांचे ग्रहण काही संपताना दिसत नाहीये. नांदगाव कासार्डे येथे सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याची चाळण झालेली पाहायला मिळत आहे, तर अनेक ठिकाणी महामार्गाला भेगा पडल्या आहेत.