साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर क्रिकेटपटू पृथ्वी शॉ यांनं द्वारकामाई आणि गुरुस्थान या मंदिरांतही जाऊन दर्शन घेतलं. पृथ्वी शॉ सध्या टीम इंडियात पदार्पणासाठी धडपड करत आहे.