जळगाव जिल्ह्यातील भडगाव आणि पाचोरा तालुक्यात गेल्या दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.