माढा तालुक्यातील बेंबळे ते वाफेगाव बंधाऱ्यावर मगरीचे दर्शन झाले आहे. उजनी धरणातून भीमा नदीत पात्रात सोडलेल्या पाण्यातून मगर आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. उजनी धरणातून भीमा नदी पात्रात 71 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.