पवई आयआयटी कॅम्पस मध्ये लेक साइड परिसरात काल रात्री मगरीचा दर्शन. मगरीचे दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत. मुंबई आयआयटी मधे पुन्हा एकदा मगरीचा वावर पाहायला मिळत आहे.