सांगलीतील कृष्ण नदीमध्ये एका भल्या मोठ्या मगरीचं दर्शन झाला आहे. शहरातल्या आयर्विन पुलाखाली कृष्णा नदी पात्रामध्ये अजस्त्र मगरीचे दर्शन झाला आहे सांगलीवाडीच्या बाजूने असणाऱ्या काठावर राजस्थान मगर पुण्यामध्ये विहार करताना दिसून आली आहे आणि मगरीचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.