हिंगोली येथून रेस्क्यू करून आणलेल्या मगराला चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा–आंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या इरई धरण परिसरात निसर्गमुक्त करण्यात आले. या मगरीची लांबी तब्बल 8 फूट होती. ही मगर हिंगोली जिल्ह्यातील इसापूर धरण परिसरातील उसाच्या शेतात आढळून आली होती.