गोवा राज्यात मोपा इथं ओंकार हत्तीचं आगमन झालं आहे. ओंकार हत्तीने गोव्यात येतातच बागायती शेतातील पिकावर ताव मारत नासधूस केली. दोन्ही राज्यांचे वनविभाग अलर्ट मोडवर आहेत.