भडगाव तालुक्यातील महिंदळे परिसरात पावसाने अद्याप हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कापसाची लागवड करण्यात आली