रब्बी हंगामासाठी कालव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाण्याचा आवर्तन सोडण्यात आलेला आहे. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे कालवा लिकेज असल्याने सब मायनर 54 एफ ही चारी फुटून शेतामध्ये पाणी शिरल्याने हरभरा पिकाचे नुकसान झाले.