बीड-परळी महामार्गाच्या धुळीमुळे पिकांचे अतोनात नुकसान ; हताश शेतकऱ्याने स्वतःच उपटून टाकली पपई आणि मिरचीचे उभे पिक.