परभणीच्या पूर्णा तालूक्यातील तरंगल गाव शेत शिवारात वादळीवाऱ्यासह अवकाळणी पावसामुळे ज्वारी गहू भुईसपाट झाला आहे. यामुळे हाता तोंडाशी काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.