डोंबिवलीतील विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतरही मुंब्रा–कळवा दरम्यान गर्दी कायम आहे. दरवाज्याबाहेर लटकून प्रवास करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सुरक्षा उपाययोजना कागदावरच असल्याचा आरोप होत आहे.