होळी सणाच्या निमित्ताने धुळे शहरातील बाजारपेठ सजली आहे. धुळे शहरात विविध ठिकाणी साखरेचे हार, कंगन, नारळा बरोबरच रंग पिचकारी, मुखवटे विक्रीस आले आहेत.