बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथील प्रभू नागनाथाच्या दर्शनासाठी श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी भाविकांची मोठी गर्दी. 'हर हर महादेव' च्या जयघोषाने औंढा नगरी दुम दुमली.