श्रावण महिन्याचा पहिला सोमवार असल्याने आज सकाळपासूनच भंडारा शहरातील खांब तलावाच्या परिसरात असलेल्या श्री बहिरंगेश्वर मंदिरातील शंकरजींच्या पिंडावर दुग्धाभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर फुलांची आरस करत आराधना करण्यात आली.