अंगारकी चतुर्थी निमित्त परळीतील दक्षिणमुखी गणेश मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलीय.या मंदिरात बालरूपात श्रीगणेशाचे दर्शन होते तसेच हा गणपती बिना सोंडेचा गणपती म्हणून देखील हा गणपती प्रसिद्ध आहे