बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग येथे आज पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त रात्रीपासून भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.