संकष्टी चतुर्थी निमित्त अष्टविनायका पैकी एक असलेला रांजणगाव येथील श्री महागणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पहायला मिळत आहे.