उन्हाळी सुट्ट्यांचा शेवटचा टप्पा आणि त्यातच विकेंडचा योग जुळून आल्याने साईनगरी शिर्डीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याच पाहायला मिळतय. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी आले आहेत.