सलग सुट्टयांमुळे शिर्डीत भाविकांची अलोट गर्दी झाली आहे.. साईनामाचा जयघोष करत भाविक साईचरणी नतमस्तक होण्यासाठी शिर्डीत दाखल झालेत.. काल 15 ऑगस्ट आणि आज रविवार अशी सलग सुट्टी असल्याने पर्यटन स्थळांसोबत धार्मिक तिर्थस्थळे हाऊसफुल्ल झाल्याचं चित्र पहायला मिळत आहे..