शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापसाला समाधानकारक भाव मिळत असल्यानं जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव येथील शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापूस विकरण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.