परभणीच्या बस स्थानकात अर्ध टिकीट योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची सकाळपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. बस स्थानकावर सवलतीचे पास आणि नूतनीकरणासाठी आधार कार्ड अपडेट ची मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी बघायला मिळते.