झेनिथ धबधबा पर्यटकांनी फुलून गेला आहे, पर्यटक सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी मोठी गर्दी करताना दिसत आहेत.