चिपळूणमध्ये पेट्रोल पंपांवर अचानक गर्दी वाढली आहे. पेट्रोल संपले नसले तरी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पंपांकडे धाव घेतली आहे. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसत आहे.