दिवाळी सणासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची पुणे रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सणासाठी आपल्या मूळ गावी जाण्यासाठी नागरिकांनी रेल्वे प्रवासाला पसंती दिली असून, स्टेशनवर प्रवाशांची मोठी लगबग सुरू आहे.