मातीचे आणि कलरचे दर वाढल्याने नागोबाच्या किमतीमध्ये यावर्षी 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे नागपंचमीच्या निमित्ताने आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाजारपेठ गजबजल्या आहेत.तर नागोबा विक्री साठी गणपती शाळा सज्ज आहेत