मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसवर गावी जाणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळतेय. उन्हाळ्याची सुट्टी मुलांना लागताच चाकरमानी गावच्या दिशेला रवाना झाले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रेल्वे पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त स्टेशनवर आहे.