वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला कणकवली तालुक्यातील सावडाव धबधबा पर्यटकांच्या गर्दीनी फुलून गेलेला पाहायला मिळतो. सावडाव धबधबा अनेक पर्यटकांना नेहमीच आकर्षण बिंदू बनलेला आहे.