. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे संपूर्ण किनारपट्टी गजबजून गेली आहे.