वर्षा पर्यटनामुळे सध्या कोकणात सह्याद्रीच्या पट्ट्यात पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. एरव्ही उन्हाळ्यात पर्यटक सागरी पर्यटनला महत्त्व देतात. सध्या सागरी पर्यटन बंद असल्याने पर्यटकांचा ओघ सह्याद्री पट्ट्यात आहे.