विन्यपूर्ण आणि पोषणमूल्यांनी समृद्ध असलेल्या चिया सीड्स पिकाची लागवड वाशिम जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपासून वाढत आहे. रब्बी हंगामात कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारे हे पीक शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय ठरत आहे.