परळी तालुक्यातील चांदापूर तलावात 45 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे . एप्रिल महिन्यात वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असले तरीही तलावातील उपलब्ध पाणी शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारे ठरत आहे.