अलीकडील वातावरणातील बदल आणि पावसाच्या अनियमिततेमुळे कडीपत्त्याच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. त्यामुळे दर वाढले आहेत.