देवाची करणी नारळात पाणी ही प्रचलित म्हण आहे ज्यामध्ये निसर्गाचा चमत्कार असलेल्या ठिकाणी ही म्हण चपलख बसते.