वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यू नंतर तिच्या बाळाचं संगोपण वैष्णवीची आई स्वाती कस्पटे करणार आहे. बाल कल्याण समितीने वैष्णवी हगवणे यांच्या आई स्वाती कस्पटे यांना योग्य व्यक्ती म्हणून वैष्णवीचं बाळ जनकचा सांभाळ करण्यासाठी नियुक्त केलं आहे.