जळगावात बुकिंग केलेलं गॅस सिलेंडर घेण्यासाठी गॅस एजन्सी समोर रिकामा सिलेंडर घेऊन नागरिकांच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. रिकामा सिलेंडर घेऊन महिला तसेच पुरुष रांगेत उभे राहून सिलेंडरची प्रतीक्षा करत असल्याचा पाहायला मिळत आहे.