आखाती देशांतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली घरगुती गॅसची टंचाई आणि त्याला अनुसरून सरकारने ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी गॅस सिलेंडरची बुकिंग ही 45 दिवसांवर केल्याने आता ग्रामीण भागातील गॅस एजन्सी समोर भल्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.. बुकिंग करूनही सिलिंडर मिळत नसल्याने ग्राहक संतापले असून चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आलीय.