भंडाराच्या दोन प्रभागाची निवडणूक येत्या 20 डिसेंबर रोजी पार पडणार असून प्रभाग क्रमांक 12 येथे भाजपच्या उमेदवार प्रीती गाढवे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा घेताना आमदार परीणय फुके यांनी मतदारांना कटोगे तो फसोगे असे सूचक वक्तव्य केलंय.