ऑनलाईन फसवणूक किंवा डिजिटल अरेस्टसारख्या प्रकारात अडकल्यास घाबरू नका. तात्काळ 1930 या हेल्पलाइनवर संपर्क साधा किंवा cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा. 60 मिनिटांच्या आत माहिती दिल्यास गेलेले पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते. आवश्यक माहिती जवळ ठेवा.