केंद्र सरकारने सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी एक आनंदाची बातमी जाहीर केली आहे. सरकारने महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ केली असून, यामुळे सध्याचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.