दादा-बाबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालीये. नंदूरबारमधील २२८ गणेश मंडळांकडून आज बाप्पाला निरोप देणार आहे.