उद्धव ठाकरे गटाला मुंबई उपनगरातील दहीसरमध्ये मोठा झटका लागला आहे. असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.